.comment-link {margin-left:.6em;} <$BlogRSDURL$>

Thursday, October 20, 2011

काल रात्री आम्ही जेवणानंतर ’बडीशेप’ खात होतो...
सलील सहज म्हणाला: काही लोक बडीशेप ’अशी’ ठेचतात...आणि ’अशी’ नंतर तोंडात ’लावतात’...

माझं त्याच्या हावभावांकडे लक्श्य नव्हतं, पण अपर्णा हसायला लागली म्हणून मी त्याला परत विचारलं,

 "कसं, कसं करतात?"
आणि त्यानं :
१. तम्बाखू एक तळ हातावर दुसर्या हाताच्या अंगठ्याने मळणं
२. मग ते तोंडात अलगद ओठांखाली ठेवणं.

"असं" नीट करुन दाखवलं!!

"कुठे बघितलंस हे"

"पोटोबा जवळ एक काका असं खात होते" !

काय observation  असतं पोरांचं!
(नंतर जास्त चर्चा न करता, विशेष काही न धडल्यासारखं, आम्ही विषय बदलला...)















This page is powered by Blogger. Isn't yours?